AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2022 लाच ईडी चौकशी झाली; मात्र ईडी वाले वैतागून गेले; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

2022 लाच ईडी चौकशी झाली; मात्र ईडी वाले वैतागून गेले; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 15, 2023 | 7:49 AM
Share

यावेळी त्यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला. तर आपली ईडी चौकशी 2022 लाच झाल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच यावेळी इडी वाले चौकशीला आले आणि वैतागून गेले

अहमदनगर : अहमदनगरला महाविकास आघाडीचा बाजार समितीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला. तर आपली ईडी चौकशी 2022 लाच झाल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच यावेळी इडी वाले चौकशीला आले आणि वैतागून गेले. मात्र निलेश लंकेकडं काहीच निघत नाही. तर त्यावेळी मी मनात म्हटलं उलट इडीवालेच म्हणतील हे खिशातले पैसे खर्चायला घे. ईडी वाले आले आणि येडे होऊन गेले असा टोला लंके यांनी लगावलाय.

Published on: Apr 15, 2023 07:47 AM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार