Maharashtra Flood | अजित पवारांनी मागितली सैन्यदलाची मदत, राजनाथ सिंह यांचं मदतीच आश्वासन
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी सैन्यदलाची मदत मागितली आहे. तर राजनाथ सिंह यांनी मदतीच आश्वासन दिलं आहे.

Published on: Jul 23, 2021 04:12 PM
Latest Videos
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक