Ajit Pawar Baramati | बारामतीत अजित पवारांच्या हस्ते पोर्टेबल कोविड सेंटरचं उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहेत. यावेळी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी माहिती घेतली. तसेच, बारामतीत अजित पवारांच्या हस्ते पोर्टेबल कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहेत. यावेळी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी माहिती घेतली. तसेच, बारामतीत अजित पवारांच्या हस्ते पोर्टेबल कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पोर्टेबल कोव्हिड सेंटरची पाहणी देखील केली.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

