वास्तवाचं भान नसणारा अर्थसंकल्प; अजित पवार यांच्याकडून टीकास्त्र
Ajit Pawar on Maharashtra Assembly Budget 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं बजेट सादर केला गेला. त्यावर अजित पवार यांनी टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. देवेंद्र फडणवीस यांनी तो सादर केला. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. चुनावी जुमला असा हा अर्थसंकल्प आहे. वास्तवाचं भान नसणारा अर्थसंकल्प आज साजरा केला गेला, असं अजित पवार म्हणाले. योजनांना भरीव निधी म्हणजे किती? सरकारनं स्पष्ट केलं नाही. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी शब्दांचे इमले बांधले, असंही अजित पवार म्हणालेत.
Published on: Mar 09, 2023 03:37 PM
Follow Us
Latest Videos
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
