Video : नाना पटोलेंची राष्ट्रवादी विरोधात सोनिया गांधींकडे तक्रार, अजितदादा म्हणतात…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र, या तक्रारीला अधिक महत्त्व देण्याची गरत नसल्याचं म्हटलं आहे. ठिक आहे ना. त्यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्त्व द्यायचं काम नाही. आमच्याही पक्षात काय […]

Video : नाना पटोलेंची राष्ट्रवादी विरोधात सोनिया गांधींकडे तक्रार, अजितदादा म्हणतात...
| Updated on: May 16, 2022 | 4:25 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र, या तक्रारीला अधिक महत्त्व देण्याची गरत नसल्याचं म्हटलं आहे. ठिक आहे ना. त्यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्त्व द्यायचं काम नाही. आमच्याही पक्षात काय झालं तर आम्हीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे तक्रार करत असतो. हे चालत असतं. 24 पक्षाचं एनडीए सरकार होतं, यूपीए सरकार होतं, काँग्रेस आघाडीचं सरकारही होतं. त्यावेळीही भांड्याला भांडं लागायचं. एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं तर तीन पक्षात लागणारच ना. भांड्याला भांडं लागू नये म्हणून तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी प्रयत्न केला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. नीटपणे सरकार चालवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

 

 

Follow us
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.