क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 100 कोटी, अजित पवार यांची मोठी घोषणा
आज राज्याचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022) सादर झाला आहे. यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली […]
आज राज्याचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022) सादर झाला आहे. यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
Published on: Mar 11, 2022 03:46 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

