MLA Shashikant Shinde: महाविकास आघाडीचे सर्व नेते विजयी होणार – आमदार शशिकांत शिंदे

 महाविकास आघाडीला निवडणूक कशी करायची हे माहित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडणू येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचे मतदान राहिले आहे

MLA Shashikant Shinde: महाविकास आघाडीचे सर्व नेते विजयी होणार - आमदार शशिकांत शिंदे
| Updated on: Jun 10, 2022 | 12:42 PM

पुणे – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi)सर्व नेते आज मुंबईमध्ये उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे (NCP)विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदेही(MLA Shashikant Shinde) विधानभवनात उपस्थित होते. महाविकास विकास आघाडीचे सर्व उमेदवार निश्चित विजयी होणार असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवल्याने शिवसेनेचा आमदार धोक्यात आहे का या असे विचारले असता त्यांनी अजिबात असे काही नाही. असे उत्तर दिले.   महाविकास आघाडीला निवडणूक कशी करायची हे माहित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडणू येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचे मतदान राहिले आहे. बाकी सगळे व्यवस्थित आहे असे ते म्हणाले आहे.

Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.