Shahaji Bapu Patil | अनेक किस्स्यांनी दडलेलं इंदापुरातील शहाजी बापू पाटील यांचं भन्नाट भाषण
हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावी ते नेहमी येत असायचे. त्यावेळी झालेले भन्नाट किस्से शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उपस्थितांना सांगितले.
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलते, माजी खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज इंदापूरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून आले होते. शहाजी बापू पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे पाहुणे आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावी ते नेहमी येत असायचे. त्यावेळी झालेले भन्नाट किस्से शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उपस्थितांना सांगितले. यावेळी एकच हशा पिकला होता.
Published on: Sep 13, 2022 11:08 PM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
