Breaking | Amazon भारतात 1 लाख 10 हजार नोकऱ्या देणार

Amazon मध्ये मेघाभरती होणार आहे. हजारोंना नोकऱ्या देणार आहेत. भारतात अॅमेझॉन 1 लाख 10 हजार नोकऱ्या देणार आहे. देशातील 35 शहरांमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. 2025 पर्यंत 10 लाख नोकऱ्या दण्याचा त्यांचा मानस आहे. या वर्षभरात 8 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI