‘त्या’ चित्रपटासंदर्भात दुसऱ्या बाजूचा विचार मांडला जाणं गरजेचे आहे : Amol Kolhe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी  ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.त्यानंतर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी मत मांडलेय.

'त्या' चित्रपटासंदर्भात दुसऱ्या बाजूचा विचार मांडला जाणं गरजेचे आहे : Amol Kolhe
| Updated on: Apr 01, 2022 | 7:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी  ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.त्यानंतर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी मत मांडलेय.  चित्रपटा मधील कोणतीही कलाकृती ही एक विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे त्या चित्रपटातील दुस-या बाजुचा विचार मांडला जाणं हे गरजेचे आहे.  त्यातून नक्की काय घ्यायचे आणि हा  विचार दाबला जातं आहे. जनता सुज्ञ आहे त्या जनतेला माहितेय आपल्याला त्या चित्रपटातून काय घ्यायचे. मात्र काही प्रमाणात एक विचार दाबून समाजाची दिशाभुल केली जातेय की काय अशी शंका उपस्थित होत असल्याचे खासदार कोल्हेंनी म्हटलंय.

Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.