AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही जिवंत असेपर्यंत दादांच्या...; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

आम्ही जिवंत असेपर्यंत दादांच्या…; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 26, 2026 | 12:25 PM
Share

अमोल मिटकरींनी अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपाताचा आरोप केला आहे. पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यास नकार मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी असून, अनेक अनुत्तरित प्रश्नांवरून त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, त्यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यास नकार मिळाल्यानंतर मिटकरी यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यांच्या माहितीनुसार, चार आमदारांसह (अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर, इद्रिस नाईकवडी) रोहित पवार यांच्या कायदेशीर सल्लागार टीमने एफआयआरसाठी संपर्क साधला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर एफआयआर घेण्यास नकार देण्यात आला, अशी त्यांची तक्रार आहे. ही घटना बारामतीतील गोजुबावी माळरानावर घडल्याने आमदार रोहित पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मिटकरी यांनी या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला आहे, जोपर्यंत या प्रकरणाचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Published on: Feb 26, 2026 12:25 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या