‘मविआ’चा विजय न झाल्यास… यशोमती ठाकूर यांचा नेमका इशारा काय?

अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरशीचा सामना झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अमरावतीतील उमेदवाराचा निकाल समोर आले आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर आहेत तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश बूब हे पिछाडीवर

'मविआ'चा विजय न झाल्यास... यशोमती ठाकूर यांचा नेमका इशारा काय?
| Updated on: Jun 03, 2024 | 3:41 PM

अमरावती मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी न झाल्यास सिव्हील वॉर होईल, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे. अमरातवीमध्ये यंदा लोकसभेची तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून यावेळी नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे अमरावतीमध्ये नेमका विजय कोणाचा होणार? याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे. तर tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अमरावतीतील उमेदवाराचा निकाल समोर आले आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. मात्र निकालाच्या एक दिवस आधीच यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे. तर यावर रवी राणा यांनी पलटवार केला आहे. यशोमती ठाकूर यांची दंगल भडकवण्याची भाषा असून त्या धमकी देत असल्याचे रवी राणा यांनी म्हटले. इतकच नाहीतर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणीही रवी राणा यांनी केली आहे.

Follow us
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.