मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी सभेसाठी पैसे दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
प्रत्येकी अडीचशे रुपयांचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावरून विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली. या सभेसाठी पैसे देऊनही गर्दी जमवल्याचा आरोप झाल्या आणि त्याचं कारण आहे व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप. प्रत्येकी अडीचशे रुपयांचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावरून विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे.
Published on: Sep 13, 2022 12:11 AM
Latest Videos
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल

