Ananya Pandey | ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेची आज पुन्हा चौकशी

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिची आजही एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. क्रुज ड्रग्ज प्रकरणात तिचंही नाव आल्याने एनसीबी चौकशी करत आहे. काल तिची एनसीबीने दोन तास चौकशी केली. आजही सकाळी 11 वाजता तिल चौकशीला हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिची आजही एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. क्रुज ड्रग्ज प्रकरणात तिचंही नाव आल्याने एनसीबी चौकशी करत आहे. काल तिची एनसीबीने दोन तास चौकशी केली. आजही सकाळी 11 वाजता तिल चौकशीला हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहेत. यादरम्यान एनसीबीचे अधिकारी तिची कसून चौकशी करतील.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI