Sandeepan Bhumare| यवतमाळच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांची नियुक्ती

यवतमाळच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याअगोदर यवतमाळच्या पालकमंत्री संजय राठोड होते. मात्र त्यांच्याकडची ही जबाबदारी आता भुमरे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. Sandipan Bhumare

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:53 PM, 17 Apr 2021