Aryan Khan | आर्यन खान आज जेलमधून सुटण्याची शक्यता

आर्यन खान आज जेलमधून सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाचे आदेश आल्यास आजच आर्यनची सुटका होण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या आर्यन खानची जेलमधून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

आर्यन खान आज जेलमधून सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाचे आदेश आल्यास आजच आर्यनची सुटका होण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या आर्यन खानची जेलमधून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI