VIDEO : गालिबचा शेर सादर, असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल

MIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi lok sabha speech) यांनी लोकसभेत कलम 127 मधील दुरुस्तीबाबत बोलताना, आरक्षणावर राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : MIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi lok sabha speech) यांनी लोकसभेत कलम 127 मधील दुरुस्तीबाबत बोलताना, आरक्षणावर राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील मुस्लिम आरक्षण आणि देशातील ओबीसी आरक्षणावरुन ओवेसींनी ठाकरे सरकार आणि मोदी सरकारवर घणाघात केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान गालिबचा शेर सादर केला.

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI