Asha Bhosle | तुमच्या चरणावर 1 लाख 1 रुपये अर्पण करते, बाबासाहेब पुरंदरेंप्रती आशा भोसलेंची कृतज्ञता

मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, तुमच्या चरणावर 1 लाख एक रुपये अर्पण करते, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Asha Bhosle | तुमच्या चरणावर 1 लाख 1 रुपये अर्पण करते, बाबासाहेब पुरंदरेंप्रती आशा भोसलेंची कृतज्ञता
| Updated on: Aug 14, 2021 | 3:49 PM

सर्वत्र कोरोना संसर्गाची दाहकता वाढली आहे. या काळात तब्बल दीड वर्षानंतर मी घराबाहेर पडले आहे. ही कोरोनाची काळ कोठडी आहे. मी आता लोणावळ्यात राहतेय, मुंबईमध्ये नाही. लवकरच परत मुंबईला जाणार आहे, असं त्या म्हणाल्या. मी भाषण देणारी बाई नाही, आता जी माणसं भाषण देऊन गेली, ती भाषणातील थोर माणसं आहेत. सगळीकडे उभं राहून ते भाषण देऊ शकतात, असं त्या म्हणाल्या. मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, तुमच्या चरणावर 1 लाख एक रुपये अर्पण करते, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar),  महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आशा भोसले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी 1 लाख 1 रुपये अर्पण करत बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.