आशिष शेलारांनी केलं लटके कुटुंबियांचं सांत्वन

तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. आमदार रमेश लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचा अंत्यविधी मुंबईत पार पडला यावेळी अनेक नेते उपस्थित होते.

रचना भोंडवे

|

May 13, 2022 | 4:56 PM

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील (Andheri East Assembly constituency) विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला (Dubai) गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. आमदार रमेश लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचा अंत्यविधी मुंबईत पार पडला यावेळी अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते, लटके कुटुंबियांचं सांत्वन त्यांनी केलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें