अलिबाग येथे भर समुद्रात किहीम बीच वर फक्त श्रावणात होते शिवलिंग चे दर्शन
स्वयंभू अशी शिवलिंग म्हटली जात आहे . गेली अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या या ठिकाणी येऊन भाविक दर्शन घेत असतात . या शिवलिंग वैशिष्ट्य म्हणजे ही दगडाची शिव लिंग वर्षातून श्रावण महिन्यात फक्त बघायला मिळते त्यांनतर ती अदृश्य होते . या शिवलिंगाला सागरेश्वर शिव पिंड देखील म्हटले जाते .
अलिबाग : श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. कोकणातील अलिबाग येथील किहीम बीच वर म्हणजे च भर समुद्रात श्रावण महिन्यात शिव लिंगाचे(Alibaug Shivlinga) दर्शन भाविकांना घेता येते. स्वयंभू अशी शिवलिंग म्हटली जात आहे . गेली अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या या ठिकाणी येऊन भाविक दर्शन घेत असतात . या शिवलिंग वैशिष्ट्य म्हणजे ही दगडाची शिव लिंग वर्षातून श्रावण महिन्यात फक्त बघायला मिळते त्यांनतर ती अदृश्य होते . या शिवलिंगाला सागरेश्वर शिव पिंड देखील म्हटले जाते . त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ श्रावण महिंन्यात पूजा अर्चा करत दरम्यान अनेक कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात येत असतात. तसेच या समुद्राच्या ठिकाणी खांदेरी उंदेरी किल्ला देखील आहे. याठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

