Dhule | धुळ्यात स्वातंत्र्यदिनी मेंढपाळ बंधूंकडून आत्मदहनाचा प्रयत्न, कारण काय?
धुळ्यात स्वातंत्र्यदिनालाच मेंढपाळ बंधूंकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. शेतीचं मोठं नुकसान होऊनही सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय. त्यामुळेच निराश मेंढपाळ बंधूंनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
Dhule | धुळ्यात स्वातंत्र्यदिनालाच मेंढपाळ बंधूंकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. शेतीचं मोठं नुकसान होऊनही सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय. त्यामुळेच निराश मेंढपाळ बंधूंनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. | Attempt of Suicide by Shepherd in Dhule Independence day program
Published on: Aug 15, 2021 12:30 PM
Latest Videos
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

