पुण्यात ATM तोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न, चोरटा अटकेत
पुण्यात (Pune) लोखंडी गजाच्या सहाय्याने एटीएम (ATM) तोडुन रोकड चोरण्याचा प्रयत्न करत असलेला अजय अरुण कांबळे यांना अटक.
पुण्यात (Pune) लोखंडी गजाच्या सहाय्याने एटीएम (ATM) तोडुन रोकड चोरण्याचा प्रयत्न करत असलेला अजय अरुण कांबळे (year 19) या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट 3 पथकातील पोलीस अंमलदार राकेश टेकावडे यांनी शिताफीने अटक करून त्याचा चोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ही घटना एन.डी.ए रोडवरील शिवणे येथील आय.सी.आय.सी.आय बँकच्या एटीएममध्ये घडली आहे.
Published on: Feb 10, 2022 12:14 PM
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

