Uddhav Thackeray यांच्या नावाने Sanjay Raut यांचा दहशद माजवण्याचा प्रयत्न
त्यामुळे संजयराव यांना शिवडी कोर्टाचा बुलवा आला आहे. त्यांना हाजीर व्हावेच लागेल जर संजय राऊत हजर नाही राहिले तर वॉरंट निघणार आहे. आज ना उद्या संजय राऊत यांना कोर्टात हजर राहावेच लागेल आणि त्यांना अटक तर होणारच आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेदहशत माजवण्याचा व्यवसाय सुरू केला होता .किरीट सोमय्या परिवारावर 22 आरोप केले. एकही कागद पुरावे नाही म्हणून सर्व खोटं, त्यामुळे संजय राऊत यांना धडा शिकवण्यासाठी एका प्रकरणात सोमय्या परिवाराने दावा दाखल केला. 100 कोटी शौचालय घोटाळा हे सर्व बकवास महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले. मात्र आदेशाच्या चौकशीत का आले एम एम आर डी ए ,वन विभाग त्यांनी देखील सांगितले. की घोटाळा नाही म्हणून शिवडी कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे संजयराव यांना शिवडी कोर्टाचा बुलवा आला आहे. त्यांना हाजीर व्हावेच लागेल जर संजय राऊत हजर नाही राहिले तर वॉरंट निघणार आहे. आज ना उद्या संजय राऊत यांना कोर्टात हजर राहावेच लागेल आणि त्यांना अटक तर होणारच आहे.

