Mumbai च्या BKC लसीकरण केंद्रावर नागरिकांची हजेरी
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांद्रामधील जम्बो लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता वादळाचा धोका कमी झाल्यावर पुन्हा एकदा लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
Latest Videos
Latest News