Aurangabad | औरंगाबाद म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा कहर, औरंगाबादेत 300 च्या वर म्युकरमायकोसिसचे रुग्ण, फक्त शहरात आढळले 311 रुग्ण तर सर्वाधिक रुग्ण घाटी रुग्णालयात असल्याची माहिती, काहींना गमवावा लागला डोळा तर काहींचा काढला जबडा, म्युकरमायकोसिसची नाकापासून होते सुरुवात तर पसरतो मेंदूत, म्युकरमायकोसिसच्या औषधीच्या तुटवड्यामुळे उपचारात मोठे अडथळे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI