क्रिकेटपटू पॅट कमिन्स भारताच्या मदतीला धावला, पीएम केअर्सला 50 हजार डॉलर्सची मदत
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं 50 हजार अमेरिकी डॉलर पीएम केअरला दिले आहेत. Pat Cummins pm cares
नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना रुग्ण आढळून आले तर 2812 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताला कोरोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं 50 हजार अमेरिकी डॉलर पीएम केअरला दिले आहेत. पॅट कमिन्स सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.त्यांनं ट्विट करुन ही माहिती दिली.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
