राम मंदिर परिसरात भाजप नेत्यांकडून जमीन खरेदी : संजय राऊत-
इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.
अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अशा शब्दांत भाजपची यथेच्छ शाब्दिक धुलाई करण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

