Babanrao Lonikar | ‘आरोग्य सुविधा वाढवली, असं म्हणणारे नेते खोटारडे’

कोरोना(Corona)च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करणं अशक्य आहे. आरोग्य सुविधा वाढवल्या, असं म्हणणारे खोटारडे आहेत, अशी टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केलीय.

Babanrao Lonikar | 'आरोग्य सुविधा वाढवली, असं म्हणणारे नेते खोटारडे'
| Updated on: Jan 02, 2022 | 5:01 PM

कोरोना(Corona)च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करणं अशक्य आहे. आरोग्य सुविधा वाढवल्या, असं म्हणणारे खोटारडे आहेत, अशी टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केलीय. आजही ग्रामीण रुग्णालयात कोणतीही सुविधा नाही. न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं.  मात्र सुविधा अद्याप नाहीत. या राज्य सरकारला जाग येत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.