बच्चू कडू यांचा अपघात, पुढील उपचारासाठी नागपुरात हलवलं…
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा सकाळी अपघात झाला आहे. त्यांना उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे.
Bacchu Kadu Accident : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा सकाळी अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. तसंच पायालाही दुखापत झाली. मात्र डोक्याला जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरमधल्या न्यूरॉन हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं आहे. आता त्यांच्यावर पुढील उपचार नागपुरात होतील.
Published on: Jan 11, 2023 01:36 PM
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
