Balochistan News : आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा
Balochistan Declares Independence : बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आलेली आहे. बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी यासंदर्भात सोशल मिडियावर पोस्ट केलेली आहे.
बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तसंच आम्ही पाकिस्तानी नाही आम्ही बलुचिस्तानी आहोत, असं बलुचचा नेता मीर यार बलोच यांनी म्हंटलं आहे. बलुचिस्तान हा कधीही पाकिस्तानचा भाग नव्हता, असं वक्तव्य देखील मीर बलोच यांनी केलेलं आहे.
आम्ही पाकिस्तानी नाही, तर बलुचिस्तानी आहोत, असं म्हणत बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे. तसंच भारताच्या ऑपरेशन सिंदूरच देखील बलुचिस्तानने समर्थन केलेलं आहे. भारतासह जगभरातून पाठिंब्याची देखील बलुचिस्तानने मागणी केलेली आहे. यासंदर्भात बलुच नेते मीर यार बलोच यांनी घोषणा केलेली आहे. सोशल मिडियावर ट्विट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे.
Published on: May 15, 2025 12:26 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

