AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandatatya Karadkar | बंडातात्या कराडकरांचं आंदोलन स्थगित, समर्थकांची माहिती

Bandatatya Karadkar | बंडातात्या कराडकरांचं आंदोलन स्थगित, समर्थकांची माहिती

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 2:30 PM
Share

राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे.

राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. तर बंडातात्या कराडकरांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं असंल्याची माहिती त्यांच्या समर्थकां दिली आहे.