अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती, चौंडीत बॅनरबाजीवरून राजकारण तापले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जयंतीच्या पूर्वसंध्येला बॅनरबाजीवरून राजकारण तापले.
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जयंतीच्या पूर्वसंध्येला बॅनरबाजीवरून राजकारण तापले. भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून प्रशासकीय जयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून शिंदे-फडणवीस यांच्या बॅनरच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं आहे. भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर युद्ध रंगले. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांसह अनेक नेत्यांची चौंडीला उपस्थित राहणार आहेत.
Published on: May 31, 2023 09:55 AM
Follow Us
Latest Videos
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
