AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या किल्ल्यात भाजपची बॅनरबाजी, ट्रकभर पोस्टर सिंधुदुर्गातून रत्नागिरीत

शिवसेनेच्या किल्ल्यात भाजपची बॅनरबाजी, ट्रकभर पोस्टर सिंधुदुर्गातून रत्नागिरीत

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 12:53 PM
Share

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून बॅनरबाजी करुन शक्तीप्रदर्शन होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. नारायण राणेंनीही या यात्रेला सुरुवात केलीय.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून बॅनरबाजी करुन शक्तीप्रदर्शन होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. नारायण राणेंनीही या यात्रेला सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर ट्रकभर पोस्टर सिंधुदुर्गातून रत्नागिरीत आणून लावण्यात आलेत. यामुळे भाजप शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. | Banners of BJP Jan Ashirvad Yatra in Kokan Ratnagiri for Narayan Rane