भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती; नागपूरच्या दिक्षाभूमीवर गर्दी
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती. या निमीत्त नागपूरच्या दिक्षाभूमीवर सकाळपासून बौद्ध अनुयायांची गर्दी केली आहे.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar) यांची 131 वी जयंती. या निमीत्त नागपूरच्या (Nagpur) दिक्षाभूमीवर सकाळपासून बौद्ध अनुयायांची गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर दिक्षाभूमीवर डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. नागपूरसह परिसरातील बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिक्षाभूमीवर.
Published on: Apr 14, 2022 12:27 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

