कोकणात धुमशान! भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधवांच्या रडारवर आलेत.
रत्नागिरीः शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते भास्कर जाधवांच्या रडारवर आलेत. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडत थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणणाऱ्या राष्ट्रवादी नेते सुनील तटकरेंवर जाधवांनी राजकीय प्रहार केलाय.
Latest Videos
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप

