स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भास्कर जाधवांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला

या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भास्कर जाधव यांनी शालेय मुलांसमवेत लेझीमच्या(playing Lazim) तालावर ठेका धरला. भास्कर जाधव यांनी मनमुरादपणे लेझीम खेळण्याचा आनंदा लुटला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भास्कर जाधवांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला
| Updated on: Aug 15, 2022 | 8:18 PM

चिपळूण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने(Amrit Mahotsava of Independence) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  चिपळूण शहरात देखील रॅली  काढण्यात आली होती. या रॅलीची सुरुवात आमदार भास्करराव जाधव(Bhaskar Jadhav ) यांच्या उपस्थितीत झाली. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भास्कर जाधव यांनी शालेय मुलांसमवेत लेझीमच्या(playing Lazim) तालावर ठेका धरला. भास्कर जाधव यांनी मनमुरादपणे लेझीम खेळण्याचा आनंदा लुटला. भास्कर जाधव यांच्यातील कला गुणाची झलक या रॅलीत पहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने चिपळूण शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत शालेय विद्यार्थी तसेच नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.