VIDEO : Big Breaking छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुट ईडीच्या ताब्यात
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. तसेच छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुटला ईडीने ताब्यात घेतले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. तसेच छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुटला ईडीने ताब्यात घेतले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत Money launderingयांनी ईडीच्या कारवाईवर शिवसेना आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांनीही ही प्रेस कॉन्फरन्स ऐकावी, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर या छाप्यांना विशेष महत्त्व आहे.
Follow Us
Latest Videos
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?

