Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच… ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
सध्या राज्यभर ऑपरेशन टायगरच्याच चर्चा आहेत. याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. अलीकडील माहितीनुसार, 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता.
सध्या राज्यभर ऑपरेशन टायगरच्याच चर्चा आहेत. याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. अलीकडील माहितीनुसार, 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. तर फुटीर खासदारांनी ठाकरे गटाचा व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले अन् बंडखोरी सिद्ध झाल्याच्या चर्चांना उधाण आलं.
आता ठाकरेंचे हे सहाही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज दुपारी चार वाजता पत्राकर परिषद घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळीच अधिकृत घोषाणा होईल अशाही चर्चा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे आधी खासदरांशी भेट घेतील आणि नंतर सर्वजण परिषदेला हजर राहितील. आता सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. ठाकरे गटातील बंडखोरी करणाऱ्या खादसारांची नावे:
संजय दिना पाटील – मुंबई उत्तर-पूर्व (Mumbai North-East)
संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim)
संजय जाधव – परभणी (Parbhani)
ओमराजे निंबाळकर – धाराशिव (Dharashiv)
नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली (Hingoli)
भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी (Shirdi)
Published on: Jun 22, 2026 11:45 AM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

