Pune Fire | हडपसरमध्ये गोडाऊनला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट
पुण्यातील हडपसरमध्ये साडेसतरा नळी येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. मात्र, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवानांंनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पुण्यात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत.

Follow Us
Latest Videos
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?