AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निकालात भाजपची आघाडी; सोलापुरात 16 जागांनी पुढे, लातूरमध्ये काँग्रेस आघाडीवर

महापालिका निकालात भाजपची आघाडी; सोलापुरात 16 जागांनी पुढे, लातूरमध्ये काँग्रेस आघाडीवर

| Updated on: Jan 16, 2026 | 11:12 AM
Share

महापालिकेच्या निकालाची मतमोजणी सुरू होताच भाजप सध्या आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सोलापुरात भाजपने जोरदार आघाडी घेतली असून सध्या 16 जागांनी भाजप पुढे आहे. लातूरमध्ये मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिकेच्या निकालाची मतमोजणी सुरू होताच भाजप सध्या आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सोलापुरात भाजपने जोरदार आघाडी घेतली असून सध्या 16 जागांनी भाजप पुढे आहे. लातूरमध्ये मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ताज्या अपडेटनुसार सोलापुरात भाजप आपली पकड अधिक मजबूत करत असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये काही ठिकाणी चित्र बदलण्याची शक्यता आहे. विविध प्रभागांमध्ये कमी मतांच्या फरकाने आघाडी-घसरण होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jan 16, 2026 11:12 AM