Chandrakant Patil | नवाब मलिक यांनी शाहरुख खानच्या मुलाचं वकील पत्र घेतलंय – चंद्रकांत पाटील
नवाब मलिक यांनी शाहरुख खानच्या मुलाची वकिली सुरू केली आहे. मागच्या पंधरा दिवसापासून नवाब मलिक यांना शाहरुख खानचा मुलगा वगळता दुसरे कुठलेच विषय दिसत नाहीयेत असा आरोप ही चंद्रकांत पाटिल यांनी केलाय.
परभणी : समीर वानखेडेने बॉलिवूड कडून वसुली केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता नवाब मालिकांना लवकरच सरकार पडेल अस वाटत असल्याने नवाब मलिक यांनी शाहरुख खानच्या मुलाची वकिली सुरू केली आहे. मागच्या पंधरा दिवसापासून नवाब मलिक यांना शाहरुख खानचा मुलगा वगळता दुसरे कुठलेच विषय दिसत नाहीयेत असा आरोप ही चंद्रकांत पाटिल यांनी केलाय.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
