ओबीसी आयोग आणि राज्य सरकारने आपली बाजू ठामपणे कोर्टात मांडावी- बावनकुळे
ओबीसींच्या आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या अहवाल सादर केला. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखल केलेल्या मध्यस्थी याचिकेवर आज सुनावणी झाली. “ओबीसी आयोग आणि राज्य सरकारने आपली बाजू ठामपणे मांडावी. मीही याबाबत याचिका दाखल केली आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Published on: Feb 08, 2022 05:30 PM
Follow Us
Latest Videos
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी