Mahapalika Election वर नाशकात Girish Mahajan काय म्हणाले?
आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेय. मेपर्यंत राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य महाजन यांनी केली आहे. तर पाच वर्षात केलेली कामं पाहून जनता भाजपला पु्न्हा निवडूण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.
नाशिक : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे जोरदार वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. भाजपने (Bjp) तर निवडणुकांचे प्रभारीही जाहीर केले आहे. नाशिक महापालिकेचा गड राखण्याची जबाबदारी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahjan) यांना देण्यात आली आहे. आज गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाखल होत आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेय. मेपर्यंत राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य महाजन यांनी केली आहे. तर पाच वर्षात केलेली कामं पाहून जनता भाजपला पु्न्हा निवडूण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
