Ram Kadam | पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणारच हा आमचा निर्धार : राम कदम

आम्ही दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे. उद्या परपंपरिक वेषभूषा करून राधा आणि कृष्ण घाटकोपर पोलीस स्टेशनवर दहीहंडी घेऊन पोचणार. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.

| Updated on: Aug 30, 2021 | 9:52 PM

मुंबई : आम्हाला कोणतेही थर रचायचे नाहीत. कोणतीही गर्दी न करता पारंपरिक पद्धतीने आम्हला दहीहंडी साजरी करायची परवानगी हवी आहे, ती आम्ही मागत आहोत. आम्ही उद्या पारंपरिक दहीहंडी साजरी करणार. हे जुलमी ठाकरे सरकार  हिंदू सणांंना परवानगी देण्याऐवजी आम्हाला पोलीसांद्वारे नोटीस देत आहे. आम्ही दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे. उद्या परपंपरिक वेषभूषा करून राधा आणि कृष्ण घाटकोपर पोलीस स्टेशनवर दहीहंडी घेऊन पोचणार. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.