Special Report | OBC आरक्षणावरुन भाजप नेत्यांची शरद पवार यांच्यावर टीका
मराठा, ओबीसी तसेच पदोन्नती आरक्षणावरुन विरोधी पक्षाने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टार्गेट केलं आहे. पवारांमुळे आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसने काय उत्तर दिलंय हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jun 03, 2021 09:59 PM
Latest Videos
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
