Marathi News » Videos » Bjp leaders chandrakant patil prasad lad girija mahajan and others had stopped to welcome the bjp au190
Video : भाजप आमदार एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराचे स्वागत करण्यासाठी थांबलेले
शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे. विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले. भाजप आमदारांनी या शिंदे गटाच्या आमदाराचे जंगी स्वागत केले. भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, गिरीज महाजन आदी नेते भाजपच्या स्वागतासाठी थांबले होते.
मुंबई : शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे. विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले. भाजप आमदारांनी या शिंदे गटाच्या आमदाराचे जंगी स्वागत केले. भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, गिरीज महाजन आदी नेते भाजपच्या स्वागतासाठी थांबले होते.