Special Report | अजित पवार मंत्रालयात, मुख्यमंत्री कधी? भाजपचा सवाल

Special Report | अजित पवार मंत्रालयात, मुख्यमंत्री कधी? भाजपचा सवाल

चक्रीवादळाच्या दिवशीही राजकारण काही थांबताना दिसलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागात आले आणि भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम मंत्रालय कधी करणार? असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केलाय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !