दिल्ली मुख्यालयात आज भाजपाची बैठक, पुढील निवडणुकांबाबत चर्चेची शक्यता

दिल्ली मुख्यालयात आज भाजपाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. भाजपने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बौलावली आहे. जेपी नड्डासह भाजपचे मोठे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली मुख्यालयात आज भाजपाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. भाजपने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बौलावली आहे. जेपी नड्डासह भाजपचे मोठे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांबाबत योजना आखली जाण्याची शक्यता आहे. आज सकाली 11 वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे अनेकांचे या बैठकीकडे लक्ष आहे. | BJP Meeting Of leaders In Delhi For Upcoming Elections

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI