मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

'आदित्य ठाकरे यांनी मंत्री बनल्या नंतर उद्धव ठाकरे यांचं नाव खराब केलं. ठाकरेंचं नाव रसातळाला घेऊन गेलेत, असे म्हणत नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर आदित्य ठाकरे याच्यापेक्षा अमित ठाकरे हे चांगले काम करतील,' नितेश राणे नेमकं काय म्हणाले बघा व्हिडीओ

मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
| Updated on: May 24, 2024 | 4:57 PM

आदित्य ठाकरे मंत्री बनू शकतो तर मग आमचे अमित ठाकरे मंत्री का बनू शकत नाही? असा उपरोधिक सवाल करत भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्री बनल्या नंतर उद्धव ठाकरे यांचं नाव खराब केलं. ठाकरेंचं नाव रसातळाला घेऊन गेलेत, असे म्हणत नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर आदित्य ठाकरे याच्यापेक्षा अमित ठाकरे हे चांगले काम करतील, असं वक्तव्य करत नितेश राणेंनी विश्वास व्यक्त केला. इतकंच नाहीतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही अमित ठाकरे यांची वाट पाहतोय, असं म्हणत नितेश राणे यांनी सूचक वक्तव्य केले. दरम्यान, नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.