Who is Gopichand Padalkar | सतत वादात, भाजपची धडाडणारी तोफ, कोण आहेत गोपीचंद पडळकर?
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमी चर्चेत असतात. एक अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या महाविकास आघाडीला विविध मुद्द्यांवरुन ते घेरताना दिसून येतात. त्याचनिमित्ताने त्यांच्या राजकीय जीवनाचा घेतलेला हा सविस्तर आढावा...!
Follow Us
Latest Videos
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?